२२ ऑक्टोबर, २०२६|Pune: 28°C|Mumbai: 30°C
E-Paper|||
BREAKING
महाराष्ट्र -लातूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदाराचे एका वर्षाचे मानधन देण्याचे आश्वासन.•देश - जयशंकर–रुबिओ भेटीत ऊर्जा आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा.•देश--परविंदर सिंह झोटा हत्या प्रकरणाचा तपास CBIकडे.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - तळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या CEO पोलिसांच्या ताब्यात.•पुणे - येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.•महाराष्ट्र - मतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता.•पुणे -पुण्यातील तळेगाव दाभाडे मध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून १६ वर्षीय मुलावर हल्ला, हल्लेखोर ही अल्पवयीन;घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.•महाराष्ट्र -लातूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदाराचे एका वर्षाचे मानधन देण्याचे आश्वासन.•देश - जयशंकर–रुबिओ भेटीत ऊर्जा आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा.•देश--परविंदर सिंह झोटा हत्या प्रकरणाचा तपास CBIकडे.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - तळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या CEO पोलिसांच्या ताब्यात.•पुणे - येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.•महाराष्ट्र - मतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता.•पुणे -पुण्यातील तळेगाव दाभाडे मध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून १६ वर्षीय मुलावर हल्ला, हल्लेखोर ही अल्पवयीन;घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.•
मुख्य पान (Home)महाराष्ट्र वार्तासाकीनाक्यात भंगार गोदामाला आग; दोघांचा मृत्यू.
← सर्व बातम्या पहा
BREAKING• महाराष्ट्र वार्ता

साकीनाक्यात भंगार गोदामाला आग; दोघांचा मृत्यू.

साकीनाक्यात भंगार गोदामाला आग; दोघांचा मृत्यू.
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)

खैराणी रोडवरील आगीत अनेक गाळे बाधित; कारण आणि मृतांची ओळख अद्याप स्पष्ट नाही.

मुंबई, २१ ऑक्टोबर, NVNEWS: साकीनाका, अंधेरी पूर्व येथील खैराणी रोडवरील अब्दुल रशीद कंपाउंडमधील भंगार गोदामाला २० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६:१८ वाजता आग लागली. अग्निशमन दलाने आगीची तीव्रता Level-II घोषित केली.आग विझवण्याचे काम मध्यरात्री १२:३० वाजेपर्यंत सुरू होते. त्यानंतर घटनास्थळावरून दोन मृतदेह आढळले आणि ते शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले. उपलब्ध माहितीनुसार, मृतांची ओळख निश्चित झाली नव्हती. आगीत चार जण जखमी झाल्याची माहिती मिळाली त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती समोर आली आहे.
अग्निशमन दलाच्या माहितीनुसार आग सुमारे चार हजार चौरस फुटांपर्यंत पसरली आणि ६० ते ७० व्यावसायिक गाळे तसेच चाळींना बाधा झाली. नुकसानीचे अंतिम मूल्यांकन आणि आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.या घटनेत जीवितहानी झाल्याने परिसरातील अग्निसुरक्षा, गोदामातील ज्वलनशील साहित्याची साठवण आणि आपत्कालीन मार्गांची उपलब्धता यांची तपासणी महत्त्वाची ठरणार आहे.

ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा:
साकीनाक्यात भंगार गोदामाला आग; दोघांचा मृत्यू. | NexVarta News