२२ ऑक्टोबर, २०२६|Pune: 28°C|Mumbai: 30°C
E-Paper|||
BREAKING
महाराष्ट्र -लातूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदाराचे एका वर्षाचे मानधन देण्याचे आश्वासन.•देश - जयशंकर–रुबिओ भेटीत ऊर्जा आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा.•देश--परविंदर सिंह झोटा हत्या प्रकरणाचा तपास CBIकडे.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - तळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या CEO पोलिसांच्या ताब्यात.•पुणे - येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.•महाराष्ट्र - मतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता.•पुणे -पुण्यातील तळेगाव दाभाडे मध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून १६ वर्षीय मुलावर हल्ला, हल्लेखोर ही अल्पवयीन;घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.•महाराष्ट्र -लातूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदाराचे एका वर्षाचे मानधन देण्याचे आश्वासन.•देश - जयशंकर–रुबिओ भेटीत ऊर्जा आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा.•देश--परविंदर सिंह झोटा हत्या प्रकरणाचा तपास CBIकडे.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - तळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या CEO पोलिसांच्या ताब्यात.•पुणे - येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.•महाराष्ट्र - मतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता.•पुणे -पुण्यातील तळेगाव दाभाडे मध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून १६ वर्षीय मुलावर हल्ला, हल्लेखोर ही अल्पवयीन;घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.•
मुख्य पान (Home)पुणे वार्तापिंपरी चिंचवड महापालिकेची पिंपळे गुरव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई*
← सर्व बातम्या पहा
BREAKING• पुणे वार्ता

पिंपरी चिंचवड महापालिकेची पिंपळे गुरव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई*

पिंपरी चिंचवड महापालिकेची पिंपळे गुरव येथील अनधिकृत बांधकामांवर  कारवाई*
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत नियमांचे उल्लंघन करून करण्यात येणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर नियमानुसार सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी महापालिकेच्या आवश्यक परवानग्या घेऊनच बांधकाम करावे. तसेच नियमांचे पालन करून शहराच्या नियोजनबद्ध विकासात सहकार्य करावे.

  • डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका
  • पिंपरी, दि. ६ ऑक्टोबर, NVnews: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून, ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील पिंपळे गुरव, प्रभाग क्रमांक २९ येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली. प्रभात नगर येथील सुमारे ४३२ चौ.मी. क्षेत्रफळाच्या आर.सी.सी. अनधिकृत बांधकामावर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली.

    महानगरपालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार तसेच अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर आणि उपायुक्त अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

    बातमी फोटो

    सहायक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अश्विनी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली ‘ड’ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत महानगरपालिका धडक कारवाई पथकाने ही कारवाई केली. या कारवाईमध्ये बीट निरीक्षक विकास वारभुवन, सचिन फडतरे, रूपक शिनगारे आणि शिवानी भगत यांच्यासह ५ मजूर, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे १५ जवान आणि ३ पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.

    कारवाईसाठी १ जॉ क्रशर, २ जेसीबी आणि १ ट्रॅक्टर ब्रेकर या यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. आवश्यक पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेत ही कारवाई करण्यात आली.

    ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा:
    पिंपरी चिंचवड महापालिकेची पिंपळे गुरव येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई* | NexVarta News