२२ ऑक्टोबर, २०२६|Pune: 28°C|Mumbai: 30°C
E-Paper|||
BREAKING
महाराष्ट्र -लातूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदाराचे एका वर्षाचे मानधन देण्याचे आश्वासन.•देश - जयशंकर–रुबिओ भेटीत ऊर्जा आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा.•देश--परविंदर सिंह झोटा हत्या प्रकरणाचा तपास CBIकडे.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - तळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या CEO पोलिसांच्या ताब्यात.•पुणे - येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.•महाराष्ट्र - मतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता.•पुणे -पुण्यातील तळेगाव दाभाडे मध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून १६ वर्षीय मुलावर हल्ला, हल्लेखोर ही अल्पवयीन;घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.•महाराष्ट्र -लातूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदाराचे एका वर्षाचे मानधन देण्याचे आश्वासन.•देश - जयशंकर–रुबिओ भेटीत ऊर्जा आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा.•देश--परविंदर सिंह झोटा हत्या प्रकरणाचा तपास CBIकडे.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - तळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या CEO पोलिसांच्या ताब्यात.•पुणे - येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.•महाराष्ट्र - मतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता.•पुणे -पुण्यातील तळेगाव दाभाडे मध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून १६ वर्षीय मुलावर हल्ला, हल्लेखोर ही अल्पवयीन;घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.•
मुख्य पान (Home)महाराष्ट्र वार्तामतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता.
← सर्व बातम्या पहा
BREAKING• महाराष्ट्र वार्ता

मतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता.

मतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता.
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)

कागदपत्रे घरी जाऊन गोळा करण्याची मुभा; सुनावणी अपवादात्मक ठेवण्याचा बदल.

मुंबई, २१ ऑक्टोबर, Nvnews: मतदारयादीतील नोंदींची पडताळणी करताना येणाऱ्या अडचणी कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाने ECINet सॉफ्टवेअर आणि विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेत चार बदल केले आहेत. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी सुचवलेल्या बदलांचा यात समावेश आहे.मतदाराच्या नोंदींचा मागील पुनरीक्षणाच्या यादीशी दुवा जुळत नसल्यास किंवा नाव-वय यांसारख्या तपशिलांत विसंगती आढळल्यास कागदपत्रांची पडताळणी लागू शकते. नव्या प्रक्रियेनुसार बूथ लेव्हल ऑफिसर मतदाराच्या घरी जाऊन कागदपत्रे गोळा करून अपलोड करू शकतील.
वैयक्तिक सुनावणी प्रत्येक प्रकरणात घेण्याऐवजी ती अपवादात्मक ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. नोटिशीत नमूद केलेल्या १३ प्रकारांपुरतेच कागदपत्रे मर्यादित नसतील; मतदार इतर संबंधित कागदपत्रेही आता सादर करू शकतील.
नोंदीतील विसंगती तपासताना निवडणूक नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक अधिकाऱ्यांना अधिक निर्णयस्वातंत्र्य देण्यात आले आहे. प्रत्येक प्रकरणात मागील विशेष पुनरीक्षण यादीचा उतारा अनिवार्यपणे अपलोड करण्याची अटही काढण्यात आली आहे.

ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा:
मतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता. | NexVarta News