२२ ऑक्टोबर, २०२६|Pune: 28°C|Mumbai: 30°C
E-Paper|||
BREAKING
महाराष्ट्र -लातूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदाराचे एका वर्षाचे मानधन देण्याचे आश्वासन.•देश - जयशंकर–रुबिओ भेटीत ऊर्जा आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा.•देश--परविंदर सिंह झोटा हत्या प्रकरणाचा तपास CBIकडे.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - तळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या CEO पोलिसांच्या ताब्यात.•पुणे - येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.•महाराष्ट्र - मतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता.•पुणे -पुण्यातील तळेगाव दाभाडे मध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून १६ वर्षीय मुलावर हल्ला, हल्लेखोर ही अल्पवयीन;घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.•महाराष्ट्र -लातूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदाराचे एका वर्षाचे मानधन देण्याचे आश्वासन.•देश - जयशंकर–रुबिओ भेटीत ऊर्जा आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा.•देश--परविंदर सिंह झोटा हत्या प्रकरणाचा तपास CBIकडे.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - तळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या CEO पोलिसांच्या ताब्यात.•पुणे - येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.•महाराष्ट्र - मतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता.•पुणे -पुण्यातील तळेगाव दाभाडे मध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून १६ वर्षीय मुलावर हल्ला, हल्लेखोर ही अल्पवयीन;घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.•
मुख्य पान (Home)पुणे वार्तातळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात Schaeffler Indiaचे CEO पोलिसांच्या ताब्यात.
← सर्व बातम्या पहा
BREAKING• पुणे वार्ता

तळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात Schaeffler Indiaचे CEO पोलिसांच्या ताब्यात.

तळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात Schaeffler Indiaचे CEO पोलिसांच्या ताब्यात.
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)

जूनमधील CO₂ गळतीत दोन कामगारांचा मृत्यू; कंपनीच्या खुलाशानंतर तपासाला नवी दिशा.

पुणे जिल्हा, २१ ऑक्टोबर, Nvnews: तळेगाव MIDC येथील Schaeffler Indiaच्या कारखान्यात ९ जून रोजी झालेल्या दुर्घटनेत दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. अग्निशमन यंत्रणेतील सिलिंडर बदलताना कार्बन डायऑक्साइड वायू अचानक बाहेर पडल्याने घटना घडल्यची माहिती समोर आली आहे. या घटनेत आणखी तीन कामगारांना उपचारांची गरज असल्याचं वृत्त आहे. या प्रकरणाच्या तपासादरम्यान कंपनीचे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक यांना १९ ऑक्टोबर रोजी तळेगाव MIDC पोलिसांनी ताब्यात घेतले.
तपासात कारखान्याचे कायदेशीर “occupier” म्हणून CEO यांचा समावेश करण्यात आल्याचे कंपनीने नमूद केले आहे. या संदर्भातील जबाबदारी आणि कारखान्यातील सुरक्षा व्यवस्थेची भूमिका तपासली जात आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, वरिष्ठ व्यवस्थापन दैनंदिन कामकाज पाहत असून कारखान्याचा व्यवसाय सुरू आहे. या दुर्घटनेनंतर कारखान्यातील अग्निसुरक्षा यंत्रणा, सिलिंडर हाताळण्याची पद्धत आणि कामगारांच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत तपास सुरू आहे.

ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा:
तळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात Schaeffler Indiaचे CEO पोलिसांच्या ताब्यात. | NexVarta News