२२ ऑक्टोबर, २०२६|Pune: 28°C|Mumbai: 30°C
E-Paper|||
BREAKING
महाराष्ट्र -लातूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदाराचे एका वर्षाचे मानधन देण्याचे आश्वासन.•देश - जयशंकर–रुबिओ भेटीत ऊर्जा आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा.•देश--परविंदर सिंह झोटा हत्या प्रकरणाचा तपास CBIकडे.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - तळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या CEO पोलिसांच्या ताब्यात.•पुणे - येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.•महाराष्ट्र - मतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता.•पुणे -पुण्यातील तळेगाव दाभाडे मध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून १६ वर्षीय मुलावर हल्ला, हल्लेखोर ही अल्पवयीन;घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.•महाराष्ट्र -लातूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदाराचे एका वर्षाचे मानधन देण्याचे आश्वासन.•देश - जयशंकर–रुबिओ भेटीत ऊर्जा आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा.•देश--परविंदर सिंह झोटा हत्या प्रकरणाचा तपास CBIकडे.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - तळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या CEO पोलिसांच्या ताब्यात.•पुणे - येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.•महाराष्ट्र - मतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता.•पुणे -पुण्यातील तळेगाव दाभाडे मध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून १६ वर्षीय मुलावर हल्ला, हल्लेखोर ही अल्पवयीन;घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.•
मुख्य पान (Home)पुणे वार्तायेरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; कंत्राटदाराला नोटीस.
← सर्व बातम्या पहा
BREAKING• पुणे वार्ता

येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; कंत्राटदाराला नोटीस.

येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; कंत्राटदाराला नोटीस.
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)

PMCकडून २४ तासांत खुलासा मागवला; दुर्घटनेची जबाबदारी आणि सुरक्षा व्यवस्थेची चौकशी सुरू.

पुणे, २१ ऑक्टोबर, Nvnews: येरवड्यात महापालिकेच्या ड्रेनेज कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून ६९ वर्षीय प्रदीप परदेशी यांचा मृत्यू झाला. १७ ऑक्टोबर रोजी चित्रा चौक भाजी मंडईजवळ ही घटना घडली. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला आहे.घटनेनंतर पुणे महापालिकेने संबंधित कंत्राटदाराला कारणे-दाखवा नोटीस बजावली. २४ तासांत खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले असून, मिळालेल्या उत्तराची छाननी केल्यानंतर पुढील कारवाईचा निर्णय होणार आहे.खड्ड्याभोवती पुरेशी सुरक्षा व्यवस्था नव्हती, असा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला आहे. या प्रकरणात कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईची मागणीही झाली आहे.
महापालिकेची नोटीस आणि तपासाची पुढील प्रक्रिया यामुळे शहरातील सुरू असलेल्या खोदकामांच्या ठिकाणी सुरक्षा फलक, बॅरिकेड्स आणि रात्रीच्या वेळी दिसणारी सूचना-व्यवस्था यांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. कंत्राटदाराचा खुलासा तपासल्यानंतर PMC पुढील निर्णय घेणार आहे.

ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा:
येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू; कंत्राटदाराला नोटीस. | NexVarta News