२२ ऑक्टोबर, २०२६|Pune: 28°C|Mumbai: 30°C
E-Paper|||
BREAKING
महाराष्ट्र -लातूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदाराचे एका वर्षाचे मानधन देण्याचे आश्वासन.•देश - जयशंकर–रुबिओ भेटीत ऊर्जा आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा.•देश--परविंदर सिंह झोटा हत्या प्रकरणाचा तपास CBIकडे.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - तळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या CEO पोलिसांच्या ताब्यात.•पुणे - येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.•महाराष्ट्र - मतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता.•पुणे -पुण्यातील तळेगाव दाभाडे मध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून १६ वर्षीय मुलावर हल्ला, हल्लेखोर ही अल्पवयीन;घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.•महाराष्ट्र -लातूरच्या दुष्काळग्रस्तांसाठी आमदाराचे एका वर्षाचे मानधन देण्याचे आश्वासन.•देश - जयशंकर–रुबिओ भेटीत ऊर्जा आणि संरक्षण सहकार्यावर चर्चा.•देश--परविंदर सिंह झोटा हत्या प्रकरणाचा तपास CBIकडे.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे - तळेगाव कारखाना दुर्घटना प्रकरणात कंपनीच्या CEO पोलिसांच्या ताब्यात.•पुणे - येरवड्यात ड्रेनेजच्या खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.•महाराष्ट्र - मतदारयादी पुनरीक्षणासाठी ECINet प्रक्रियेत बदल; महाराष्ट्राच्या मागण्यांना मान्यता.•पुणे -पुण्यातील तळेगाव दाभाडे मध्ये मोबाईलवर स्टेटस ठेवल्या कारणावरून १६ वर्षीय मुलावर हल्ला, हल्लेखोर ही अल्पवयीन;घटना सीसीटीव्ही मध्ये कैद.•
मुख्य पान (Home)पुणे वार्तामहाळुंगे येथे तरुणावर चाकूहल्ला; खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोघांना चार तासांत ताब्यात
← सर्व बातम्या पहा
BREAKING• पुणे वार्ता

महाळुंगे येथे तरुणावर चाकूहल्ला; खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोघांना चार तासांत ताब्यात

महाळुंगे येथे तरुणावर चाकूहल्ला; खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोघांना चार तासांत ताब्यात
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)

गळ्यावर आणि हातावर वार करून तरुणाला गंभीर जखमी करून उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांच्या तपास पथकाची कारवाई.

पुणे,NVnews प्रतिनिधी: महाळुंगे परिसरात २३ वर्षीय तरुणावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केल्याच्या प्रकरणात उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दोन आरोपींना चार तासांच्या आत ताब्यात घेतले. पारंपरिक आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा शोध घेऊन, ते पळून जात असताना पाठलाग करून ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

स्मशानभूमीजवळ चाकूने हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास महाळुंगे येथील स्मशानभूमीजवळ, जावळे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना घडली. महाळुंगे इंगळे येथे राहणाऱ्या राहुल निषाद, वय २३, यांच्यावर दोन व्यक्तींनी चाकूने हल्ला करण्यात आला होता.आरोपींनी जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने राहुल यांच्या गळ्यावर आणि हातावर वार करून त्यांना गंभीर जखमी केले.गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठांच्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपींचा शोध सुरू केला. सहायक पोलीस निरीक्षक कल्याण घाडगे आणि पथकातील कर्मचाऱ्यांनी पारंपरिक व तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपींचा माग काढला.

गुन्हा करून पळून जात असलेल्या आरोपींचा पाठलाग करण्यात आला आणि चार तासांच्या आत दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर गुन्ह्याच्या अनुषंगाने पुढील कारवाई करण्यात आली.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनांनुसार, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, सहायक पोलीस आयुक्त प्रिया ढमाळे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा:
महाळुंगे येथे तरुणावर चाकूहल्ला; खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यात दोघांना चार तासांत ताब्यात | NexVarta News