२ ऑक्टोबर, २०२६|Pune: 28°C|Mumbai: 30°C
E-Paper|||
BREAKING
महाराष्ट्र-एसटीमध्ये पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड आवश्यक; कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या नोंदणीकृत प्रवाशांची वैध QR पावतीही ग्राह्य. •महाराष्ट्र -महाराष्ट्रात मालमत्तेसंबंधी ६३ प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी आजपासून आधार पडताळणीची अट; आधार नसलेल्यांसाठी नोंदणीचा पुरावा आणि पर्यायी ओळखपत्रांची तरतूद.•देश -फटाक्यांवर पूर्ण बंदी किंवा दिवसभर वापराऐवजी ठरावीक वेळेचा पर्याय विचारात घेण्याची सर्वोच्च न्यायालयाची भूमिका; अंतिम वेळांबाबत निर्णय अद्याप प्रलंबित. •देश-- मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण पूर्ण झालेल्या राज्यांत ऑनलाइन ‘फॉर्म ६’मधील अतिरिक्त SIR घोषणा हटवली; पुनरीक्षण सुरू असलेल्या राज्यांत अट कायम.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे -मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुण्यातील २ ऑक्टोबरचे आंदोलन तात्पुरते स्थगित; परीक्षा ऑफलाइन ठेवण्यासह भरतीबाबत आश्वासने.•पुणे - पुणे जिल्ह्यातील सर्व १२१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ‘मॉडेल पीएचसी’मध्ये रूपांतर करण्याचे नियोजन; ५५ केंद्रांचे रूपांतर पूर्ण, उर्वरित केंद्रांतील सुविधा सुधारण्यावर भर. •विज्ञान - फुलपाखरांच्या पंखांवरील नक्षी आणि हालचालींमुळे उड्डाणाच्या दिशा-वेगाबाबत दृष्टिभ्रम निर्माण होतात; भक्षकांना चकवण्याच्या संभाव्य युक्तीवर ‘नेचर’मध्ये नवे संशोधन. •विज्ञान -आफ्रिकेतील जंगल पुनर्स्थापनेच्या अभ्यासात नैसर्गिक पुनरुत्पादनामुळे प्रकल्पांसह आसपासच्या परिसरातही वृक्षहानी कमी; परिणाम देश आणि पुनर्स्थापनेच्या पद्धतीनुसार बदलत असल्याचा निष्कर्ष. •महाराष्ट्र-एसटीमध्ये पात्र महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सवलतीच्या प्रवासासाठी आजपासून NCMC कार्ड आवश्यक; कार्डच्या प्रतीक्षेत असलेल्या नोंदणीकृत प्रवाशांची वैध QR पावतीही ग्राह्य. •महाराष्ट्र -महाराष्ट्रात मालमत्तेसंबंधी ६३ प्रकारच्या दस्तनोंदणीसाठी आजपासून आधार पडताळणीची अट; आधार नसलेल्यांसाठी नोंदणीचा पुरावा आणि पर्यायी ओळखपत्रांची तरतूद.•देश -फटाक्यांवर पूर्ण बंदी किंवा दिवसभर वापराऐवजी ठरावीक वेळेचा पर्याय विचारात घेण्याची सर्वोच्च न्यायालयाची भूमिका; अंतिम वेळांबाबत निर्णय अद्याप प्रलंबित. •देश-- मतदारयादीचे विशेष सखोल पुनरीक्षण पूर्ण झालेल्या राज्यांत ऑनलाइन ‘फॉर्म ६’मधील अतिरिक्त SIR घोषणा हटवली; पुनरीक्षण सुरू असलेल्या राज्यांत अट कायम.•NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in# ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ• ही वेबसाईट सध्या चाचणी टप्प्यात आहे | आम्ही लवकरच पूर्ण सेवेसह येत आहोत | आपल्या सूचनांचे स्वागत आहे | संपर्क: contact@NVnews.in•पुणे -मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर एमपीएससी विद्यार्थ्यांचे पुण्यातील २ ऑक्टोबरचे आंदोलन तात्पुरते स्थगित; परीक्षा ऑफलाइन ठेवण्यासह भरतीबाबत आश्वासने.•पुणे - पुणे जिल्ह्यातील सर्व १२१ प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ‘मॉडेल पीएचसी’मध्ये रूपांतर करण्याचे नियोजन; ५५ केंद्रांचे रूपांतर पूर्ण, उर्वरित केंद्रांतील सुविधा सुधारण्यावर भर. •विज्ञान - फुलपाखरांच्या पंखांवरील नक्षी आणि हालचालींमुळे उड्डाणाच्या दिशा-वेगाबाबत दृष्टिभ्रम निर्माण होतात; भक्षकांना चकवण्याच्या संभाव्य युक्तीवर ‘नेचर’मध्ये नवे संशोधन. •विज्ञान -आफ्रिकेतील जंगल पुनर्स्थापनेच्या अभ्यासात नैसर्गिक पुनरुत्पादनामुळे प्रकल्पांसह आसपासच्या परिसरातही वृक्षहानी कमी; परिणाम देश आणि पुनर्स्थापनेच्या पद्धतीनुसार बदलत असल्याचा निष्कर्ष. •
मुख्य पान (Home)महाराष्ट्र वार्तामुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कमाल वेग मर्यादा १२० किमी प्रतितास; लेन शिस्तीचे कडक नियम लागू
← सर्व बातम्या पहा
पायाभूत सुविधा• महाराष्ट्र वार्ता

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कमाल वेग मर्यादा १२० किमी प्रतितास; लेन शिस्तीचे कडक नियम लागू

Mumbai-Pune Expressway speed limit raised to 120 kmph, new rules effective

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कमाल वेग मर्यादा १२० किमी प्रतितास; लेन शिस्तीचे कडक नियम लागू
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)

सरळ मार्गावर चारचाकी वाहनांसाठी वेग वाढवला; जड वाहनांना डाव्या लेनचे बंधन. नियम मोडल्यास स्वयंचलित ई-चलन प्रणाली कार्यान्वित.

मुंबई,Nvnews- महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील सरळ टप्प्यांवर हलक्या वाहनांसाठी कमाल गती मर्यादा १२० किमी प्रतितास केली आहे. घाट परिसरात मात्र सुरक्षा कारणास्तव जुनीच गती मर्यादा कायम राहील. १८० एआय रडार कॅमेऱ्यांद्वारे लेन कटिंगवर कडक कारवाई सुरू आहे.

ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा:
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर कमाल वेग मर्यादा १२० किमी प्रतितास; लेन शिस्तीचे कडक नियम लागू | NexVarta News