September 13, 2026|Pune: 28°C|Mumbai: 30°C
E-Paper|हिंदीमराठी
BREAKING
पुणे -रेल्वे मेगा ब्लॉक सुरू: हडपसर-घोरपडी मार्गावर 15 दिवसांचा ब्लॉक, इंटरसिटी, हुतात्मा एक्सप्रेस रद्द.पुणे -मतदार नोंदणी शिबिर: पुणे जिल्ह्यात 19, 20, 26, 27 सप्टेंबरला विशेष शिबिरे; 18+ नवमतदारांना संधीमहाराष्ट्र-दुष्काळाची मागणी: शरद पवारांचे CM ना पत्र; निकष न पाहता तत्काळ दुष्काळ जाहीर करा, प्रति हेक्टरी 50 हजार मदत द्या.महाराष्ट्र -अभिषेक-संजू विक्रम: अफगाणिस्तानविरुद्ध T20 मध्ये अभिषेक शर्मा-संजू सॅमसन जोडीचा नवा विक्रम.देश -हिंदीवरून सुप्रीम कोर्ट: तमिळनाडूने मानसिकता बदलावी, शाळांमध्ये हिंदी सुरू करावी - सुप्रीम कोर्टाचा सल्ला.देश-हवामान इशारा: देशात 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट, विजांसह वादळी पाऊस, विदर्भात मात्र कोरडे हवामान.Pune-रेल्वे मेगा ब्लॉक सुरू: हडपसर-घोरपडी मार्गावर 15 दिवसांचा ब्लॉक; इंटरसिटी, हुतात्मा एक्सप्रेस रद्द.Pune- पीएमपी बसला आग: अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे प्रवासी बचावलेमहाराष्ट्र-दुष्काळाची मागणी: शरद पवारांचे CM ना पत्र; निकष न पाहता तत्काळ दुष्काळ जाहीर करा, प्रति हेक्टरी 50 हजार मदत द्यामहाराष्ट्र-अभिषेक-संजू विक्रम: अफगाणिस्तानविरुद्ध T20 मध्ये अभिषेक शर्मा-संजू सॅमसन जोडीचा नवा विक्रमदेश- हिंदीवरून सुप्रीम कोर्ट: तामिळनाडूने मानसिकता बदलावी, शाळांमध्ये हिंदी सुरू करावी - सुप्रीम कोर्टाचा सल्ला.देश - हवामान इशारा: देशात 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट; विजांसह वादळी पाऊस, विदर्भात मात्र कोरडे हवामान.NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in#ट्रस्ट.स्पीड. ट्रूथपुणे -रेल्वे मेगा ब्लॉक सुरू: हडपसर-घोरपडी मार्गावर 15 दिवसांचा ब्लॉक, इंटरसिटी, हुतात्मा एक्सप्रेस रद्द.पुणे -मतदार नोंदणी शिबिर: पुणे जिल्ह्यात 19, 20, 26, 27 सप्टेंबरला विशेष शिबिरे; 18+ नवमतदारांना संधीमहाराष्ट्र-दुष्काळाची मागणी: शरद पवारांचे CM ना पत्र; निकष न पाहता तत्काळ दुष्काळ जाहीर करा, प्रति हेक्टरी 50 हजार मदत द्या.महाराष्ट्र -अभिषेक-संजू विक्रम: अफगाणिस्तानविरुद्ध T20 मध्ये अभिषेक शर्मा-संजू सॅमसन जोडीचा नवा विक्रम.देश -हिंदीवरून सुप्रीम कोर्ट: तमिळनाडूने मानसिकता बदलावी, शाळांमध्ये हिंदी सुरू करावी - सुप्रीम कोर्टाचा सल्ला.देश-हवामान इशारा: देशात 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट, विजांसह वादळी पाऊस, विदर्भात मात्र कोरडे हवामान.Pune-रेल्वे मेगा ब्लॉक सुरू: हडपसर-घोरपडी मार्गावर 15 दिवसांचा ब्लॉक; इंटरसिटी, हुतात्मा एक्सप्रेस रद्द.Pune- पीएमपी बसला आग: अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे प्रवासी बचावलेमहाराष्ट्र-दुष्काळाची मागणी: शरद पवारांचे CM ना पत्र; निकष न पाहता तत्काळ दुष्काळ जाहीर करा, प्रति हेक्टरी 50 हजार मदत द्यामहाराष्ट्र-अभिषेक-संजू विक्रम: अफगाणिस्तानविरुद्ध T20 मध्ये अभिषेक शर्मा-संजू सॅमसन जोडीचा नवा विक्रमदेश- हिंदीवरून सुप्रीम कोर्ट: तामिळनाडूने मानसिकता बदलावी, शाळांमध्ये हिंदी सुरू करावी - सुप्रीम कोर्टाचा सल्ला.देश - हवामान इशारा: देशात 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट; विजांसह वादळी पाऊस, विदर्भात मात्र कोरडे हवामान.NVnews लवकरच अधिकृत आपल्या सेवेत.www.NVnews.in#ट्रस्ट.स्पीड. ट्रूथ
मुख्य पान (Home)पुणे वार्ताविकासकामांसाठी छाटलेल्या झाडांचे लाकूड स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोफत उपलब्ध होणार:- स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची माहिती
← सर्व बातम्या पहा
पिंपरी चिंचवडपुणे वार्ता

विकासकामांसाठी छाटलेल्या झाडांचे लाकूड स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोफत उपलब्ध होणार:- स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची माहिती

Wood from pruned trees to be made available free for funerals: Abhishek Barne

विकासकामांसाठी छाटलेल्या झाडांचे लाकूड स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोफत उपलब्ध होणार:- स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांची माहिती
⚡ बातमीचा सारांश (Quick Summary)

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध विकासकामांसाठी छाटण्यात आलेल्या झाडांचे लाकूड आता स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी मोफत उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी दिली.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात विविध विकासकामांसाठी छाटण्यात आलेल्या झाडांचे लाकूड आता स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी नागरिकांना मोफत उपलब्ध करून दिले जाईल, अशी महत्त्वपूर्ण माहिती स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे यांनी दिली आहे.

शहरात सुरू असणाऱ्या विविध विकासकामांच्या वेळी सुरक्षिततेच्या व नियोजनाच्या कारणास्तव काही झाडे छाटावी लागतात किंवा पाडावी लागतात. या लाकडाचा सुयोग्य व समाजोपयोगी पुनर्वापर व्हावा यासाठी महापालिकेच्या स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी हे लाकूड विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

ही बातमी आवडली असल्यास आपल्या मित्रांसोबत शेअर करा: